Logo
SHRI SHIVAJI SHIKSHAN PRASARAK MANDAL'S

Loknete Ramdas Patil Dhumal Arts, Science & Commerce College

Affiliated To Savitribai Phule Pune University - [PU/AN/ASC/021/(1978)]

प्रथम वर्ष प्रवेश २०२५-२६ (NEP 2020)

प्रवेश गुरुवार दि १५/०५/२०२५ पासून सुरू होतील.

खालील वर्गांसाठी प्रवेश
  1. F.Y. BA
  2. F.Y. B.Com
  3. F.Y. B.Sc
  4. F.Y. B.Sc (Comp. Sci.)
  5. F.Y. B.Com (CA)
प्रवेशासाठी खालील कागदपत्रे आवश्यक
  1. गुणपत्रक झेरॉक्स
  2. शाळा सोडल्याचा दाखला(मूळ प्रत)
  3. जातीचा दाखला(सर्व जातींकरिता)
  4. उत्पन्नाचा दाखला(खुला प्रवर्ग)
  5. फोटो (पासपोर्ट साईज)
महत्वाची सूचना: सर्व विद्यार्थ्यांनी आपला APAAR Id तयार करणे बंधनकारक आहे. (https://www.abc.gov.in/)

डॉ अनिता वेताळ/अंत्रे
प्र. प्राचार्या

Alternate Text